Email: Gpbodali3306@gmail.com
Mobile: +91 9421842495 | LGD Code: 175008
महाराष्ट्र शासन
Government of Maharashtra
ग्रामपंचायत बोदली | गडचिरोली
Grampanchayat Bodali | Gadchiroli

ग्रामपंचायतीच्या सर्व योजना

नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी, दृष्टिदोष ओळख, मोतीबिंदू निदान व आवश्यक सल्ला देण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

मागे जा